top Advertisment

इतर पर्यटन स्थळे

औरंगाबाद | वारसा स्थळे

औरंगाबाद लेणी

औरंगाबाद म्हटलं की अजंठा लेणी, वेरूळ लेणी यांची हमखास आठवण येते. मात्र, याच औरंगाबादमध्ये थोडीशी कमी प्रसिद्ध असणारा अजून एक लेण्यांचा समूह आहे जो औरंगाबाद लेणी या नावाने ओळखला जातो. ताजमहालची प्रतिकृती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या औरंगाबादच्या बीबी का मकबरा या प्रसिद्ध ठिकाणापासून केवळ २-३ कि.मी अंतरावर ही बौद्ध लेणी वसलेली आहेत.

यंदा कुठे फिराल?

समुद्रकिनाऱ्यापासून ते साहसी पर्यटनापर्यंत, फिरण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत.

कोकण प्रदेश

कोकण भौगोलिकदृष्ट्यापण माहित हवा ना

सिंधूदुर्ग

सिंधूदुर्ग जिल्हा

सिंधूदुर्ग पर्यटन
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा

रत्नागिरी पर्यटन
रायगड

रायगड जिल्हा

रायगड पर्यटन

निवासव्यवस्था (Hotels)

आपल्या बजेटनुसार राहण्याची सोय

Samant Beach Resort

सामंत बीच रिसॉर्ट

रिसॉर्ट्स | सिंधूदुर्ग

वेंगुर्ल्यामधील एक स्वच्छ आणि सुंदर असा समुद्रकिनारा देवबाग बॅकवॉटर जवळ असणाऱ्या भोगवे गावातल्या कोळवेल वाडीमध्ये आहे आपल्याला राहण्याचा सुंदर अनुभव देणारे सामंत बीच रिसॉर्ट

फुड जंक्शन

मुंबईच्या बटाटावड्यापासून ते खास मालवणच्या बांगड्यापर्यंत

लवकरच येत आहे.

ट्रान्सपोर्ट सेवा

वैयक्तिक प्रवासापासून ते सामुहिक प्रवासापर्यंत सर्व पर्याय

आमच्याबद्दल थोडंसं !

कोकण भटकंतीच्या साईटवर आपले स्वागत आहे. एका बाजूला अजस्त्र सह्याद्री तर दुसरीकडे रायगडपासून सिंधूदुर्गपर्यंत पसरलेला अथांग सागर आणि नैसर्गिक सृष्टीसौंदर्यामुळे कोकण पर्यटकांना कायमच खुणवत असतो. निसर्गाने नटलेल्या कोकणाचं वैभव म्हणजे सोन्यासारखी वाळू असणारे समुद्रकिनारे, उंचचउंच आणि रौद्र धबधबे, प्राचिन देवस्थाने, हिरवेगार डोंगर – दऱ्या, उत्तुंग गडकोट.

अधिक वाचा

आपल्याला देखील भटकंती आवडत असेल तर आपले भटकंतीचे अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. आपली भटकंती आम्हाला पाठवा kokan.bhatkanti@gmail.com या पत्त्यावर

भटकंती बातम्या

28-06-2020 | माझी भटकंती

माझी भटकंती : आपला अनुभव

भटकणं हा आमच्यासारखाच अनेकांचा आवडता छंद असेल याची आम्हाला खात्री आहे. आपण अनेक ठिकाणी फिरतो. काही जणांना समुद्रकिनारे आवडतात तर काही जणांना गड-किल्ले खुणावतात. काही जणांना खोल जंगलात फिरायला अावडतं तर काही जणांना प्राचीन लेणी अभ्यासायला आवडतात. काही जण नवीन नवी जागा शोघत असतात.

कोकणात फिरायचा सीझन झाला सुरू

01-10-2019 | कोकण बातम्या

पावसाळा संपलाय, समुद्राचं उधाण शांत झालंय, दसरा आणि दिवाळी साजरी झालीय. आणि याच बरोबर आपल्याला हिवाळ्याची चाहूल ही लागलीय.

कोकण भटकंती फॉलो करा

36

प्रवास स्थळे

2

हॉटेल्सची माहिती

4

फुड जंक्शन्स

60

ट्रान्सपोर्ट्स सुविधा

1.5k+

आमचे एकुण फॉलोवर्स

संपर्क करा